Member of Ramakrishna-Vivekananda Bhav Prachar Parishad, Maharashtra under the guidance of Ramakrishna Math and Ramakrishna Mission, Belur Math, Howrah

Sri Ramakrishna Vivekananda Samiti


Sri Ramakrishna Satsang Mandal, Amaravati, is a spiritual and service-oriented charitable and philanthropic organisation. We conduct several activities, apart from spreading the messages of Sri Sri Ramakrishna Paramhans, Maa Sarada, Swami Vivekananda and Vedanta.

Our Activities


Regular Worship of the Holy Trio, Aarti and conducting Birthday Celebrations of Great Avatars.
On Ekadashi days, Ram Naam Sankirtan takes place.
Spiritual discourses by the monks of Ramakrishna Order

Our Activities


Regular Worship of the Holy Trio, Aarti and conducting Birthday Celebrations of Great Avatars.
On Ekadashi days, Ram Naam Sankirtan takes place.
Spiritual discourses by the monks of Ramakrishna Order

Amravati


अमरावती व बडनेरा ही दोन जुळी शहरे नागपूरहून 152 किमी आणि मुंबईहून 663 किमी अंतरावर आहेत. अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेस मध्यप्रदेशमधील बैतुल जिल्हा, ईशान्येस नागपूर जिल्हा, पूर्वेस वर्धा जिल्हा, दक्षिणेस यवतमाळ जिल्हा, नैऋत्येस वाशीम जिल्हा आणि पश्चिमेस अकोला व बुलढाणा जिल्हे आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 या शहरांना लागून जातो. अमरावती हे समुद्र सपाटीपासून 340 मीटर उंच आहे. अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक कापूस व सोयाबीन हे होय. अमरावती जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे. अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत हा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचा सीमावर्ती प्रदेश आहे. या जिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी हे तालुके संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अमरावती शहराला वडाळी तलाव व छत्री तलाव या दोन तलावांतून ब्रिटिशांच्या काळात पाणी पुरवठा व्हायचा.
अमरावतीचा इतिहास: अमरावती हे भारतातील महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतातील एक महत्वाचे शहर. अमरावती या शब्दाचा अर्थ पुराणातील इंद्रदेवाची नगरी ‘इंद्रपुरी’ असा होतो. या शहरात जुन्या काळी उंबराची झाडे खूप होती म्हणून या शहराला औदुंबरावती असे म्हणत, ते प्राकृतमध्ये उंबरावती झाले. नंतर ते उमरावती या नावाने प्रसिद्ध झाले. जुनी अमरावती येथील भगवान आदिनाथ ऋषभनाथ यांच्या इ.स.1097 मधील संगमवरी मूर्तीच्या पायथ्याशी असलेल्या शिलालेखावर ‘अमरावती’ या नावाचा पहिल्यांदा उल्लेख आढळतो.

Donation